
चंद्रपूर : दिनांक 24/04/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून गुन्हात चोरीस गेलेला मुद्देमाल व एक मोसा असा एकूण 97,740/- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीवर
1) अपराध क्रमांक 500/26 कलम 331(3), 331(4),305(a),3(5) BNS ( ) गुन्हा दाखल केलेला आहे.
आरोपींची नावे –
1) देवांशू नरेंद्र धुर्वे, रा. महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर
2) अफरोज खान फिरोज खान पठाण, रा. साईबाबा वार्ड बल्लारशा.
3) रोहित किसन धुंडेले, रा. फुलसिंग नाईक वाढ वार्ड, बल्लारशा.
सदर कारवाई सपोनी दिपक कांक्रेडवार, पो.हवा. किशोर वैरागडे, पो अ/गोपीनाथ नरोटे, पो अ/शेखर माथनकर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.