
चंद्रपूर : दिनांक १६/११/२०२६ रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे पोलीस स्टेशन, दुर्गापूर गु.र.नं. ४५०/२०२६ कलम ३०३(२), ३(७) बी.एन.एस. गुन्ह्यातील एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
१. दुर्गाप्रसाद दुकालु यादव (वय ४० वर्षे, रा. सुमीत्रानगर, चंद्रपूर)
२. संजय जोहरी ठाकुर (वय ३१ वर्षे)
३. नारद भगवानसिंग निशाद (वय ४० वर्षे)
४. नजीर उस्मान शेख (वय ३९ वर्षे)
५. शेख अहमद शेख हसन (वय ४० वर्षे)
६. शेख इम्रान शेख बिस्मीलाह (वय ३६ वर्षे, रा. तुकाूम, चंद्रपूर – भंगार दुकानदार)
हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल: १५ नग लोखंडी बिटर आर्म हैंगर असेम्बली (वजन अंदाजे ६०० किलो लोखंडी साहित्य) किंमत अंदाजे: रु. १२,०००/- सदर आरोपींना पुढील तपासकामी पो.स्टे. दुर्गापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई स्था. गु. शा. उपविभाग पथक चंद्रपूर यांनी केली आहे.